BBA CET 2025 नोंदणी सुरू
शैक्षणिक वर्ष 2026–27 साठी महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष (CET
Cell) मार्फत घेण्यात येणाऱ्या MAH-BBA CET 2025 परीक्षेची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली
आहे. BBA (Bachelor of Business Administration) या तीन/चार वर्षांच्या पूर्णवेळ पदवी
अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांनी दिलेल्या कालावधीत
अर्ज करावा.
महत्त्वाच्या तारखा
नोंदणी सुरू दिनांक: 14/01/2026
नोंदणी अंतिम दिनांक: 16/02/2026
BBA CET फॉर्म नोंदणी केंद्र
महाविद्यालयाचे नाव:
रणधीरसिंह भदोरिया महाविद्यालय, उमरेड
(अशोक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, उमरेड)
पत्ता: मंगळवारी पेठ, ग्रीन टँक जवळ, उमरेड
पात्र व इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या कालावधीत ऑनलाईन नोंदणी करून अर्ज निश्चित करावा व CET
परीक्षेस उपस्थित राहावे.
हेल्पलाईन क्रमांक: 7276101589 | 9764028023